"शंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1739045 by Npsabnis on 2020-02-28T17:14:05Z
ओळ ६०:
शंखाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.
 
ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वतःकडेस्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख.
 
याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.
ओळ ९७:
दक्षिणावर्ती शंख :
 
तंत्र क्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो. तंत्र शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्त्वमहत्व आहे. या शंखाची विधिव्रत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाचे अनेक लाभ आहेत परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.
 
दक्षिणावर्ती शंखाचे शुद्धीकरण :
 
लाल वस्त्रावर दक्षिणावर्ती शंख ठेवून त्यामध्ये [[गंगा नदी|गंगाजल]] (गंगेचे पाणी) भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप करावा...
ऊॅंऊँ श्री लक्ष्मी सहोदराय नम:
या मंत्राचा कमीतकमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवघरात ठेवावा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शंख" पासून हुडकले