"शकुंतलादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1733000 by ज्ञानदा गद्रे-फडके on 2020-01-27T11:05:10Z
ओळ १:
शकुंतलादेवी (जन्म : ४ नोव्हेंबरनॊव्हेंबर १९२९; मृत्यू : २१ एप्रिल २०१३) हिला ह्यूमन काॅम्पूटर म्हणून ओळखले जाते.
 
नोव्हेंबरनॊव्हेंबर १९२९ ला बंगलोरमध्ये शकुंतलादेवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारपारिक कन्नड ब्राह्मण .पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले,त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपारिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कस मधील आडवाटेवरची नोकरी धरली .
 
शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.