"शामोनि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1376508 by अभय नातू on 2016-01-25T22:04:39Z
 
ओळ १:
[[चित्र:Chamonix valley from la Flégère,2010 07.JPG|इवलेसे|right|180px|शामोनि गाव व आसपासचे खोरे]]
'''शामोनि''' तथा '''शामोनि-मॉंटमाँट-ब्लांक''' हे [[फ्रांस]]च्या ऱ्होन-आल्प्स प्रदेशाच्या [[हाउत-साव्वा]] प्रांतात असलेले छोटे गाव आहे. हे गाव [[पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ|पहिल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे]] यजमान शहर होते. ९,८०० लोकसंख्या असलेल्या या गावात एकाचवेळी ६०,००० पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते.
 
हे शहर [[युरोप]]मधील सर्वोच्च शिखर [[मॉंटमाँट ब्लांक]]च्या पायथ्याशी वसलेले असून [[ऐग्विल दु मिडी]] हे दुसरे मोठे पर्वतशिखर येथून जवळ आहे. येथे [[स्कीईंग]] व इतर हिवाळी खेळांसाठीची सोय आहे.
 
[[वर्ग:फ्रान्समधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शामोनि" पासून हुडकले