"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1748302 by निनावी on 2020-03-27T19:35:11Z
ओळ ५५:
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
 
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचामहत्वाचा गुरु मानल्या जाते.
 
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
ओळ ७०:
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत. <ref>http://www.misalpav.com/comment/609656#comment-609656</ref>
 
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूॅंहूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
 
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले