"शिवाजीराव पाटील निलंगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1709484 by Mahendra.adt on 2019-10-09T17:22:26Z
ओळ ८:
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]]
| क्रम =
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री]]
ओळ १७:
| पुढील1 = [[शंकरराव चव्हाण]]
}}
'''शिवाजीराव निलंगेकर पाटील''' (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - हयात) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] १०वे मुख्यमंत्री होते. ते [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकाँग्रेस]] पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांवजा सगळ्यात छोटा कालखंड आहे.<ref>[http://www.servinghistory.com/topics/Shivajirao_Nilangekar_Patil Shivajirao Nilangekar Patil History]</ref>
 
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केस मध्ये [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाने]] कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
ओळ २३:
== संक्षिप्त परिचय ==
* भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
* १९९० ते १९९१ या काळात कॉंग्रेसचेकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
* सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
* सून रुपाताई या लातूरच्या माजी खासदार.
* नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
* मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : कॉंग्रेसकाँग्रेस
* पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.