"शुंग साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1556939 by Sandesh9822 on 2018-01-16T14:42:03Z
ओळ २६:
|-
|}
[[चित्र:SungaCoin.JPG|right|thumb|300px|शुंग कालखंडातील ब्रॉंझचेब्राँझचे नाणे]]
'''शुंग घराणे''' ([[इ.स.पू. १८५]] ते [[इ.स.पू. ७३]]) याची स्थापना [[पुष्यमित्र शुंग|पुष्यमित्र]] याने [[इ.स.पू. १८५]] मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे [[मगध|मगधावर]] सत्ता गाजवली.
 
ओळ ४३:
*देवभूती ([[इ.स.पू. ८३]] ते [[इ.स.पू. ७३]])
== कामगिरी ==
पुष्यमित्राने छत्तीस वर्षे मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी [[पाटलीपुत्र]] येथे होती. [[इ.स.पू. १७५]] च्या सुमारास मिनॅंडरमिनँडर या [[ग्रीक]] राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली होती. [[सिंध]], काठेवाड व पश्चिम किनार्यावरील काही भाग त्याने जिंकला. [[मथुरा]] नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने [[विदर्भ|विदर्भावर]] स्वारी करून तो प्रांत शुंग घराण्याच्या अमलाखाली आणला. अग्निमित्रानंतर शुंग घराण्यातील महत्त्वाचामहत्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही काही फारसी चांगली कामगिरी केली नाही.
== शेवट ==
देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. [[कण्व घराणे|कण्व घराण्यातील]] या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.