"शूलेस ज्यो जॅक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1273250 by निनावी on 2014-10-13T11:52:23Z
ओळ १:
'''जोसेफ जेफरसन''' ''शूलेस ज्यो'' '''जॅक्सन''' ([[जुलै १६]], [[इ.स. १८८७]] - [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९५१]]) हा अमेरिकन [[बेसबॉल]] खेळाडू होता. जॅक्सन आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत १९०८-०९ वर्षांत [[फिलाडेल्फिया ॲथलेटिक्स]]कडून, १९१०-१५ दरम्यान [[क्लीव्हलॅंडक्लीव्हलँड नॅप्स]]कडून तर १९१५-२० दरम्यान [[शिकागो व्हाइट सॉक्स]]कडून खेळला. १९१९ सालच्या [[ब्लॅक सॉक्स कुभांड|ब्लॅक सॉक्स कुभांडात]] अडकल्याने त्याला बेसबॉल खेळण्यास आजन्म मज्जाव करण्यात आला.
 
{{विस्तार}}