"श्टुटगार्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1699875 by निनावी on 2019-08-22T12:14:00Z
ओळ २९:
युरोपातील इतर प्रमुख शहरांशी दळणवळण वाढवण्याकरता शहराने 'स्टुटगार्ट २१' या प्रकल्पाखाली 'दास न्यॉय हेर्झ युरोपास' (अनुवादः युरोपाचे नवे हृदय) असे नवे नाव धारण केले आहे.
 
मर्सेडिज बेंझ या जगप्रसिद्ध स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनी डायमलर आ. गे. चे संस्थापक श्री [[गोटलिब डाइमलर]] यांनी जगातील सर्वात स्वयंचलित वाहन याच शहरात बनवले. सध्याचे डायमलर कंपनीचे मुख्यालय व पोर्शे या अतिजलद स्वयंचलित वाहने बनवणाऱ्या कंपनीचे मुख्यालय स्टुटगार्टमध्ये आहे. तसेच बॉंशबाँश, [[बेहेर]], माह्-ले, या वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यादेखील याच शहरात सुरू झाल्या. या प्रमुख उद्योगसमूहांच्या मुख्यालयांबरोबर त्यांचे उत्पादन करणारे कारखाने या शहराची शान वाढवतात.
 
शहराचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून ज्ञात आहे. मध्ययुगातील रोमन सम्राट ओटो याची घोड्यांची मोठी पागा या शहरात होती. त्यामुळे याचे नाव स्टुटगार्ट (स्वैर अनुवादः घोड्यांची पागा) असे पडले. हा प्रदेश जर्मनीमधे 'श्वाबिश' प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर्मन भाषेप्रमाणेच येथील स्थानिक लोक 'श्वेबिश' ही बोली भाषा बोलतात.
ओळ ६८:
स्टुटगार्ट हे दक्षिण [[जर्मनी|जर्मनीमधील]] एक प्रमुख औद्योगिक केंद्र समजले जाते. जवळपास १,५०,००० लहान-मोठे कारखाने या शहरात अथवा या शहराच्या आसपासच्या हद्दीत आहेत. विविध जगप्रसिद्ध कंपन्यांची प्रमुख कार्यालये या शहरात आहेत. [[डायमलर]], बॉस्च, पोर्शे यांची तर ही जन्मभूमीच आहे. त्याचप्रमाणे आय.बी.एम., हेल्वेट ॲन्ड पिकार्ड यांसारख्या संगणक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांची कार्यालयेही याच शहरात आहेत.
 
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की पोर्शे या अतिजलद चारचाकी गाड्यांवर असणारे बोधचिन्ह याच शहराच्या बोधचिन्हावरून घेतले आहे. जागतिक वाहनउद्योगात ही एक अतिशय विशेषविशॆष गोष्ट आहे.
 
स्टुटगार्ट हे शहर इथल्या ऊच्च-तंत्रज्ञावर आधारलेल्या उद्योंगासाठी प्रसिद्ध आहे. शहर आणि आजूबाजूला असलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा यामधे मोठा वाटा आहे. [[स्टुटगार्ट विद्यापीठ]], होहेनहाईम विद्यापीठ आणि स्टुटगार्ट तंत्रनिकेतन या प्रमुख शैक्षणिक संस्थांबरोबरच फ्राऊनहोफर, मॅक्स प्लॅंकप्लँक यांसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संशोधन क्षेत्रातल्या संस्थाही भक्कम औद्योगिक वाढीस हातभार लावतात.
 
== शैक्षणिक ==
ओळ ८०:
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९९३ साली जागतिक मैदानी स्पर्धा या शहरात झाल्या होत्या. २००६ मध्ये जर्मनीमधे झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधले ६ सामने या शहरात झाले होते. सन २००७मधे या शहराने युरोपच्या क्रीडा राजधानीचा मान मिळवला होता.
 
वायसेनहोफ येथे 'मर्सेडिस कप टेनिस स्पर्धा' भरवली जाते. त्याचप्रमाणे 'पोर्श अरेना' या क्रीडासंकुलात [[टेनिस]], [[बास्केटबॉल]] आणि [[हॅंडबॉलहँडबॉल]] हे क्रीडाप्रकार खेळले जातात.
 
== प्रेक्षणीय स्थळे ==