"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1726425 by दिपक पटेकर on 2020-01-01T12:15:32Z
ओळ १:
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्त्वाचेमहत्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे कार्यरत होते.
दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.