"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1669797 by TivenBot on 2019-03-06T07:50:14Z
ओळ ४:
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathibhasha.org/search/|शीर्षक=परिभाषा कोश|language=en-US|access-date=2018-03-30}}</ref> विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उधृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे हि मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
 
सर्वसाधारणपणे परिच्छेदांतर्गत नमुद अनुक्रमीत संदर्भ उद्धरणे, आणि लेख/निबंध/ग्रंथाच्या शेवटी नमुद संदर्भ ग्रंथसूची मिळून लेख/ग्रंथाची संपूर्ण वाङ्मयसूची (bibliography) बनते. पुर्वासुरींच्या कल्पना आणि लेखनाचे श्रेय संदर्भ नेमक्या स्रोत ग्रंथ अथवा दस्तएवजाच्या नामनिर्देशासहीत नमुद करणे, लेखकाची वैचारीक मांडणी आणि दिलेले संदर्भ लेखनात केलेल्या दाव्यांनुसार, दिलेल्या स्रोतांशी जुळतात का ते स्वतंत्रपणे पडताळण्याची वाचकासाठी सोय करून, वाचकास लेखकाने वापरलेल्या स्रोतांची योग्यता आणि क्षमता तपासण्यास साहाय्यभूत ठरावे; लेखनाची एकात्मता आणि बौद्धिक प्रामाणिकता (intellectual honesty) जोपासली जावी , श्रेय न देता होणारी उचलेगिरी टाळली जावी अशा प्रकारची महत्त्वपूर्णमहत्वपूर्ण उद्दीश्ट्ये सुविहीत उद्धरणांच्या माध्यमातून साधली जातात.
 
 
स्वतःचीस्वत:ची मांडणी करताना इतर लेखकांच्या वापरलेल्या संकल्पना आणि लेखनाचे संदर्भांची जाणीवपूर्वक अभिस्वीकृती करण्यासाठी लागणाऱ्या true spirit{{मराठी शब्द सुचवा}} साठी गरजेच्या प्रत्येक परिच्छेद अथवा ओळीत वर्ण-संख्यानुसार अनुक्रमीत आणि सुसंबद्ध नसलेल्या, केवळ लेखाच्या/ग्रंथांच्या शेवटी संदर्भ अथवा ग्रंथसूची नमुद करण्यास स्विकार्य उद्धरण म्हटले जात नाही.<ref>{{जर्नल स्रोत|date=2015-08-11|शीर्षक=Citation|दुवा=https://en.wikipedia.org/w/index.php?शीर्षक=Citation&oldid=675578768|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
=== माध्यमे ===
ओळ ५४:
== संदर्भग्रंथ ==
== संदर्भ आणि अवतरणातील समस्या ==
संदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्त्वपूर्णमहत्वपूर्ण आव्हाने असतात.<ref>{{जर्नल स्रोत|last=Meyer|first=Carol Anne|date=2008-05-30|शीर्षक=Reference Accuracy: Best Practices for Making the Links|दुवा=http://dx.doi.org/10.3998/3336451.0011.206|journal=Journal of Electronic Publishing|language=en|volume=11|issue=2|doi=10.3998/3336451.0011.206|issn=1080-2711}}</ref> शैक्षणिक लेखकांचे लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पनेवर केंद्रीत असते. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.संदर्भात उणीव जाणवल्यास अभ्यासू वाचक मूळ संदर्भांचा शोध घेतील असे प्रकाशकांनी गृहीत धरलेले असते.
 
भारतीय संशोधन जागतिक स्तरावर न दिसण्याची अनेक कारणे आहेत. काही अपवाद सोडता शास्त्रीय मांडणी करून लेखन करण्याबाबत भारतीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कमी पडतो.<ref>http://www.rcuk.ac.uk/Documents/india/Indiaessaycomp.pdf</ref> केवळ जिथे अभ्यासकांचे प्रबंध मार्गदर्शक शास्त्रीय मांडणीबाबत आग्रही असतात तिथे हे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात.<ref>http://www.rcuk.ac.uk/Documents/india/Indiaessaycomp.pdf</ref>स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ.केशव देशमुख यांच्या मतानुसार, ज्ञानोपासनेत विश्लेषण हे संदर्भसंपन्न असणे महत्त्वपूर्णमहत्वपूर्ण असते आणि या बाबीचा मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांत अभाव दिसून येतो.<ref>http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4619931952050410182&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20131204&Provider=-&NewsTitle=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C%20%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0</ref>
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले