"संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1671088 by TivenBot on 2019-03-06T08:46:29Z
ओळ ५:
| वर्णन = लोगो
| प्रकार = समिती
| मुख्य = [[ॲंतोनियोअँतोनियो गुतेरेस]]
| स्थिती = कार्यरत
| स्थापना = १४ डिसेंबर १९५०
ओळ १५:
}}
[[चित्र:UNHCR Stamps of Tajikistan 2001.jpg|इवलेसे|ह्या समितीच्या ५०व्या वाढदिवसाप्रित्यर्थ [[ताजिकिस्तान]]ने काढलेले पोस्टाचे तिकिट]]
'''संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त''' (United Nations High Commissioner for Refugees, संक्षेप: UNHCR) ही [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती ह्या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. आजवर [[पॅलेस्टाइन]], [[इराक]], [[अफगाणिस्तान]], [[सीरिया]], [[सुदान]], [[कॉंगोचेकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताक|कॉंगोकाँगो]] इत्यादी देशांमध्ये यू.एन.एच.सी.आर.ने कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त कार्यालयाला आजवर १९५४ व १९८१ ह्या दोन वेळा [[नोबेल शांतता पुरस्कार]] मिळाला आहे.
 
[[पोर्तुगाल]]चा माजी पंतप्रधान [[ॲंतोनियोअँतोनियो गुतेरेस]] २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त पदावर आहे. प्रसिद्ध [[अमेरिका|अमेरिकन]] अभिनेत्री [[ॲंजेलिनाअँजेलिना जोली]] संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त समितीची सदिच्छा राजदूत (Goodwill ambassador) आहे.
 
== बाह्य दुवे ==