"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1695710 by Khillare.adt on 2019-08-04T05:20:24Z
ओळ १२:
==आशय==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून [[निसर्ग]] बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वतःचास्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही [[संस्कार]] करून स्वतःतस्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
==संस्कृतीची रूपे==
ओळ ३२:
हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-<br>
 
१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्त्वाचेमहत्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.<br>
 
२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.<br>
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले