"सप्टेंबर ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1669539 by TivenBot on 2019-03-06T07:42:37Z
ओळ १४:
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[बोत्स्वाना]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[झेरॉक्स कॉर्पोरेशन]], [[इंटेल कॉर्पोरेशन|इंटेल]] आणि [[डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन]]ने [[इथरनेट]]चे स्पेसिफिकेशन्स{{मराठी शब्द सुचवा}} जाहीर केले.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[हैती]]त राष्ट्राध्यक्ष [[ज्यॉंज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिड]]ची उचलबांगडी.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[लातूर]], [[किल्लारी]] भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[स्पेन]]चा एक भाग असलेल्या [[कॅटेलोनिया]] प्रांताच्या संसदेने १२०-१५ बहुमताने ''कॅटेलोनिया एक राष्ट्र आहे'' असे जाहीर केले.
* २००५ - [[डेन्मार्क]]मध्ये प्रसिद्ध होणार्‍या [[यिलॅंड्सयिलँड्स-पोस्टेन]] या वर्तमानपत्रात [[मोहम्मद पैगंबर]]ांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[सर्बिया]]ने नवीन संविधान अंगिकारले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[प्रभाकर पंडित]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]].
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[ज्यॉंज्याँ-मरी लेह्न]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ|फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[योहान डायझेनहॉफर]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:जर्मन रसायनशास्त्रज्ञ|जर्मन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[एहूद ओल्मर्ट]], [[:वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|इस्रायलचा बारावा पंतप्रधान]].