"समाजवादी पक्ष (फ्रान्स)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1669236 by TivenBot on 2019-03-06T07:32:49Z
 
ओळ १:
'''समाजवादी पक्ष''' ({{lang-fr|Parti socialiste, PS}}) हा [[फ्रान्स]] देशामधील एक प्रमुख [[राजकीय पक्ष]] आहे. डाव्या अंगाची राजकीय धोरणे असलेल्या समाजवादी पक्षाची स्थापना इ.स. १९६९ मध्ये झाली. सध्याच्या फ्रेंच राष्ट्रीय संसदेत ५७७ पैकी १८६ तर सेनेटमध्ये ३४८ पैकी १४३ जागा समाजवादी पक्षाकडे आहेत.
 
इ.स. १९८१ साली अध्यक्षीय निवडणुक जिंकून [[फ्रांस्वा मित्तरॉंमित्तराँ]] हे पहिले समाजवादी राष्ट्राध्यक्ष बनले तर मे २०१२ मधील निवडणुकीत ह्या पक्षाच्या [[फ्रांस्वा ऑलांद]] ह्यांनी विजय मिळवला.