"सर्पिलाकार दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1613544 by TivenBot on 2018-08-02T11:26:37Z
ओळ २:
<br>
[[चित्र:M101 hires STScI-PRC2006-10a.jpg|250px|इवलेसे|उजवे|मेसिए १०१ (Messier 101) किंवा एनजीसी ५४५७ (NGC 5457) दीर्घिका - सर्पिलाकार दीर्घिकेचे उदाहरण]]
ज्या दीर्घिकांचा आकार चपटा, फिरणाऱ्या तबकडी सारखा असतो, ज्यामध्ये [[तारा|तारे]], [[आंतरतारकीय माध्यम|वायू आणि धूळ]] असते, केंद्रभागी अनेक ताऱ्यांच्या केंद्रीकरणाने<ref group="श">केंद्रीकरण ({{lang-en|Concentration}} - कॉंसंट्रेशनकाँसंट्रेशन)</ref> तयार झालेला तेजोगोल<ref group="श">तेजोगोल ({{lang-en|Bulge}} - बल्ज)</ref> व त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात अशा दीर्घिकांना '''सर्पिलाकार दीर्घिका''' (इंग्रजी: ''Spiral Galaxy - स्पायरल गॅलॅक्सी'') म्हणतात. या दीर्घिका [[एडविन हबल|एडविन हबलने]] [[इ.स. १९३६]] साली त्याच्या ''द रेल्म ऑफ द नेब्यूला'' या कामामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारित तीन मुख्य गटांपैकी एक गट आहेत.<ref name=Hubble-1936>{{स्रोत पुस्तक |आडनाव=हबल |पहिलेनाव=एडविन|शीर्षक=द रेल्म ऑफ द नेब्यूला |वर्ष=१९३६ |प्रकाशक=येल युनिव्हर्सिटी प्रेस|आयएसबीएन=९७८०३०००२५००२|दुवा=https://books.google.com/books?id=kgiXdDGLpFUC|भाषा=इंग्रजी|पृष्ठे =१२४-१५१}}</ref>
 
सर्पिलाकार दीर्घिकांना त्यांचे नाव त्यांच्या केंद्रापासून सुरु होऊन दीर्घिकेच्या तबकडीमध्ये विस्तारणाऱ्या सर्पिल आकाराच्या फाट्यांमुळे पडले. या फाट्यांमध्ये नवीन ताऱ्यांची उत्पत्ती होत असते आणि ते त्यांच्यातील तेजस्वी ओबी ताऱ्यांमुळे भोवतालच्या तबकडीपेक्षा जास्त प्रकाशमान दिसतात.
 
[[चित्र:Hubble2005-01-barred-spiral-galaxy-NGC1300.jpg|200px|इवलेसे|डावे|एनजीसी १३०० (NGC1300) या ६.१ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र]]
अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा<ref group="श">भुजा ({{lang-en| Bar}} - बार)</ref> फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात.<ref name="mihalas1968">{{पुस्तक स्रोत| लेखक=डी. मिहालास | वर्ष=१९६८ | शीर्षक=गॅलॅक्टीक ॲस्ट्रॉनॉमी | प्रकाशक=डब्ल्यू. एच. फ्रिमॅन | आयएसबीएन=९७८-०-७१६७-०३२६-६|भाषा=इंग्रजी}}</ref> भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांचे<ref group="श">भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका ({{lang-en| Barred Spiral Galaxy}} - बार्ड स्पायरल गॅलॅक्सी)</ref> प्रमाण साध्या सर्पिलाकार दीर्घिकांच्या तुलनेत बदलत गेले आहे. सुमारे ८ अब्ज वर्षांपूर्वी ते १०% होते, २.५ अब्ज वर्षांपूर्वी ते २५% झाले व आता ते सुमारे दोन तृतीयांश (६६%) आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.sciencedaily.com/releases/2014/01/140116085103.htm |शीर्षक= हबल ॲंडअँड गॅलॅक्सी झू फाइंड बार्स ॲंडअँड बेबी गॅलॅक्सीज डोन्ट मिक्स |दिनांक= १६ जानेवारी २०१४ |प्रकाशक= ''सायन्स डेली''|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
अलिकडे (१९९० च्या दशकात) आपली स्वतःची [[आकाशगंगा]] दीर्घिका भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे असा शोध लागला आहे. पण आपण आपल्या दीर्घिकेच्या आतमध्ये असल्यामुळे तिची भुजा आपल्याला दिसणे अवघड आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.sciamdigital.com/index.cfm?fa=Products.ViewIssuePreview&ARTICLEID_CHAR=3BC08F0C-2B35-221B-67A9F2AE04AFC79A|शीर्षक= रिपल्स इन अ गॅलॅक्टिक पॉंडपाँड|प्रकाशक=''सायंटिफिक अमेरिकन''|दिनांक= ऑक्टोबर २००५|भाषा=इंग्रजी}}</ref> याचा सर्वात ठोस पुरावा अलिकडे [[स्पिट्झर अवकाश दुर्बिण|स्पिट्झर अवकाश दुर्बिणीने]] केलेल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळच्या ताऱ्यांच्या सर्वेक्षणातून मिळाला आहे.<ref>{{जर्नल स्रोत |date=September 2005 | शीर्षक=First GLIMPSE Results on the Stellar Structure of the Galaxy |arxiv=astro-ph/0508325 |bibcode = 2005ApJ...630L.149B | journal=The Astrophysical Journal Letters |volume=630 | issue=2 | pages=L149–L152 | doi=10.1086/491785 |author1=R. A. Benjamin |author2=E. Churchwell |author3=B. L. Babler |author4=R. Indebetouw |author5=M. R. Meade |author6=B. A. Whitney |author7=C. Watson |author8=M. G. Wolfire |author9=M. J. Wolff |author10=R. Ignace |author11=T. M. Bania |author12=S. Bracker |author13=D. P. Clemens |author14=L. Chomiuk |author15=M. Cohen |author16=J. M. Dickey |author17=J. M. Jackson |author18=H. A. Kobulnicky |author19=E. P. Mercer |author20=J. S. Mathis |author21=S. R. Stolovy |author22=B. Uzpen |language=इंग्रजी}}</ref>
 
जवळच्या विश्वातील ६०% दीर्घिका या सर्पिलाकर आणि [[आकारहीन दीर्घिका]] आहेत.<ref>{{जर्नल स्रोत |author=Loveday, J. |date=February 1996 |शीर्षक=The APM Bright Galaxy Catalogue |journal=Monthly Notices of the Royal Astronomical Society |volume=278 |issue=4 |pages=1025–1048 |bibcode=1996MNRAS.278.1025L|arxiv = astro-ph/9603040 |doi=10.1093/mnras/278.4.1025 |language=इंग्रजी}}</ref>