"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1748609 by 45.249.42.201 on 2020-03-28T08:21:13Z
ओळ ५२:
[[File:Dr Babasaheb Ambedkar with his second wife Dr Savita Ambedkar, holding a statue of the Buddha, during the Dhamma Diksha ceremony in Nagpur. October 14, 1956.jpg|thumb|नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हातात बुद्ध मुर्ती धरलेल्या डॉ. सविता आंबेडकर, १४ ऑक्टोबर १९५६]]
 
[[विजयादशमी|अशोक विजयादशमीला]] ([[सम्राट अशोक]]ांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तो दिवस), [[१४ ऑक्टोबर]] [[इ.स.१९५६|१९५६]] रोजी [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]] येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी [[बौद्ध धम्म]] स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|शीर्षक=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> [[म्यानमार|म्यानमारचे]] [[भिक्खू]] महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःस्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. माईसाहेब या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.
 
== आरोपाचे खंडन ==
धर्मांतर सोहळ्यानंतर काही आठवड्यातच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब महापरिनिर्वाण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या काही अनुयायांनी सविताबाईंवर आंबेडकरांची दुखण्यामध्ये योग्य काळजी घेतली नसल्याचे आणि त्यांनी आंबेडकरांना विषप्रयोगाने मारल्याचे आरोप केले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी [[भारताचे पंतप्रधान|भारताचे तत्कालीन पंतप्रधान]] पंडित [[जवाहरलाल नेहरू]] यांनी तज्ज्ञांची एक समिती नेमली. समितीने माईसाहेब आंबेडकरांना सर्व आरोपांतून मुक्त केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/lekha-news/the-buddha-and-his-dhamma-dr-b-r-ambedkar-1594868/|title=उपोद्घाताची कथा..|date=3 डिसें, 2017}}</ref>
 
बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु कॉंग्रेसच्याकाँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. 
 
बाबासाहेबांच्या काही सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. पण [[दलित पॅंथरपँथर]]च्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. बाबासाहेबांच्या निधनानंतर डॉ. माईसोबत आंबेडकर दिल्लीत मेहरोलीच्या फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या. [[दलित पॅंथरपँथर]]च्या काही लोकांच्या आणि [[रामदास आठवले]], [[गंगाधर गाडे]] यांच्यासारख्या काही [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]च्या तरुण सदस्यांच्या आग्रहाने माईसाहेब [[दलित चळवळ|दलित चळवळीच्या]] मुख्य प्रवाहात येत होत्या. मात्र वाढत्या वयामुळे व ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना ते फार काळ जमले नाही. "रिडल्स इन हिन्दुइम" पुस्तकाबद्दलच्या आंदोलनात तीने महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना सन्मान मिळाला व दलितांच्या मनात त्यांच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला. जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर झालेले आरोप आणि झालेली बदनामी दूर झाली. 
 
== बाबासाहेबांवरील चित्रपट ==
ओळ ७२:
 
== निधन ==
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात [[मे २९|२९ मे]], [[इ.स. २००३]] रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. तत्कालीन [[पंतप्रधान]], [[अटल बिहारी वाजपेयी]] दुःख व्यक्त करताना म्हणाले की, ‘माई आंबेडकर या बाबासाहेबांच्या स्फूर्तीचा स्रोत होत्या. त्या स्वतःचस्वत:च एक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.’<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/president-pm-condole-savita-ambedkars-death/article27774734.ece|title=President, PM condole Savita Ambedkar's death|date=30 मे, 2003|via=www.thehindu.com}}</ref>
 
{{भाषांतर}}
ओळ १०५:
 
== माईंच्या नावे योजना ==
[[महाराष्ट्र सरकार]]ने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याची डॉ. सविता आंबेडकर यांच्या नावाची योजना आखली आहे. या योजनेनुसार अशा दांपत्याला १५ हजार रुपये रोख आणि अपत्यांच्या नावाने बॅंकेतबँकेत १ लाख रुपये ठेवले जातील आणि मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. पती सवर्ण आणि पत्‍नी मागासवर्गीय ([[अनुसूचित जाती-जमाती]] किंवा [[इतर मागासवर्गीय]]) असेल तर हल्ली न मिळणाऱ्या या प्रकारच्या सवलतीदेखील देण्याचा विचार आहे.
 
==सविता आंबेडकरांवरील पुस्तके==