"सहा दिवसांचे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1271842 by निनावी on 2014-10-10T17:43:25Z
 
ओळ ९:
| परिणती = इस्रायलचा सपशेल विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल = इस्रायलने इजिप्तकडून [[गाझा पट्टी]] व [[सिनाई द्वीपकल्प]]; सिरियाकडून [[गोलान टेकड्या]] तर जॉर्डनकडून [[वेस्ट बॅंकबँक]] हे भूभाग बळकावले.
| पक्ष१ = {{देशध्वज|इस्रायल}}
|पक्ष२= {{देशध्वज|इजिप्त}}<br /> {{देशध्वज|सिरिया}}<br /> {{देशध्वज|जॉर्डन}}
ओळ २४:
| टिपा =
}}
'''सहा दिवसांचे युद्ध''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: מלחמת ששת הימים}}; {{lang-ar|النكسة}}) हे [[मध्यपूर्व|मध्य पूर्वेमधील]] [[इस्रायल]] विरुद्ध [[इजिप्त]], [[जॉर्डन]] व [[सिरिया]] ह्या देशांदरम्यान लढले गेलेले एक युद्ध होते. जून १९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धामध्ये इस्रायलचा सपशेल विजय झाला. ह्या युद्धाची परिणती म्हणून इस्रायलने इजिप्तकडून [[गाझा पट्टी]] व [[सिनाई द्वीपकल्प]]; सिरियाकडून [[गोलान टेकड्या]] तर जॉर्डनकडून [[वेस्ट बॅंकबँक]] हे भूभाग बळकावले.