"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1737036 by Chaitnyasdeshpande on 2020-02-18T07:57:42Z
ओळ १०६:
 
सांगलीची हळदीची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. तसेच द्राक्ष उत्पादनातही सांगली आघाडीवर आहे. साखरेसाठी ही सांगली प्रसिद्ध आहे
सांगलीत गणपती पेठ, कापड पेठ, सराफ कट्टा, मार्केट यार्ड, मारुती रोड, हरभट रोड, माधवनगर या व्यापारी पेठा आहेतच पण सांगलीमध्ये `सांगली लोंखड मार्केट नावाचे एक प्रसिद्ध मार्केट आहे, सलीमभाई नदाफ हे त्याचे त्याचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ही १७० दुकाने एकत्र असलेली अधयावत बाजारपेठ सांगलीत कोल्हापूर रोडवर टी.व्ही. केंद्राजवळ आहे. येथे सर्व प्रकारचे लोंखडी पत्रे. पाईप, ॲंगलअँगल.प्लेट्स असे नवे जुने साहित्य, सर्व प्रकारचे कार/ट्रक/.मोटारसायकलचे नवे व जुने स्पेअर पार्ट‌्स मिळतात.तसेच येथे सर्व प्रकारच्या स्क्रॅपची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे येथे संपूर्ण देशभरातून मालाची आवक जावक होते. सांगलीमध्ये १०० फुटी रोडवर शामराव नगरच्या काॅर्नरवर महाराष्ट्र एकता चौकात जुने व नवे सर्व प्रकारचे कारचे स्पेअर पार्ट‌्स एकदम वाजवी व सवलतीच्या दरात मिळतात येथे कार स्ल्रॅपची २५ दुकाने आहेत. या ठिकाणी मारुती कारपासून होंडा सिटी-BMW पर्यंत सर्व प्रकारचे पार्ट‌्स उपलब्ध आहेत. तसेच माधवनगर हे सबमर्सिबल पम्पाचे होलसेल मार्केट म्हणून ओळखले जाते. माधवनगर मध्ये कोणतेही प्रकारचे सबमर्सिबल पम्पाचे विक्री होते, त्याबरोबर कसलेही सबमर्सिबल पम्पाचे रीपेअरी सुद्धा होते. भारतात येथूनदेखील मालाची आवक जावक होते. अधिक माहिती www.caroldpart.com अथवा www.autorelife.com येथे मिळते.
सांगलीची बाजारपेठ ही प्रसिंद्ध बाजारपेठम्हणून प्रसिंद्ध आहे .शेअर मार्केट प्रमाणे संगलीमध्ये हळदीचा वायदा बाजार देशात प्रसिद्ध आहे
सांगली व तासगाव ची बाजारपेठ बेदाणे सौदयासाठी प्रसिद्ध आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले