"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1743362 by Morer.adt on 2020-03-08T15:33:23Z
ओळ ३९:
 
==विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच [[विष्णुदास भावे]] यांनी पहिले मराठी नाटक [[सीतास्वयंवर]] सादर केले.==
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे [[विठोजीराव चव्हाण]] व प्रतिसरकारचे प्रणेते [[नाना पाटील]] यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. सांगली हा जिल्हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्णमहत्वपूर्ण आहे
 
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी [[वसंतदादा पाटील]] यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.
ओळ ७०:
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
 
==सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅंकाबँका आणि पतपेढ्या (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)==
सांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बॅंकांचीबँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बॅंकांपैकीबँकांपैकीबॅंकांचेबँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बॅंकेचेबँकेचे निर्बंध असलेल्या २ बॅंकाबँका आहेत. चार बॅंकांचेबँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.
 
परवाना रद्द झालेल्या बॅंकाबँका कुपवाड अर्बन, मिरज अर्बन, यशवंत. लॉर्ड बालाजी, वसंतदादा.
 
रिझर्व्ह बॅंकेचेबँकेचे निर्बंध असलेल्या बॅंकाबँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.
 
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बॅंकाबँका : आष्टा अर्बन बॅंकेचेबँकेचे अपना बॅंकेतबँकेत, पार्श्वनाथ बॅंकेचेबँकेचे कराड बॅंकेतबँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बॅंकांचेबँकांचे सारस्वत बॅंकेतबँकेत विलीनीकरण झाले आहे.
 
संचालक मंडळ बरखास्त झालेल्या बॅंकाबँका (इ.स. २०१२ची स्थिती) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकबँक. या बॅंकेचेबँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले. बरखास्त संचालकांत उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि विद्यमान संचालक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचेकाँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा समावेश आहे..
 
===पतपेढ्या===
ओळ २०९:
|-
|'''१३'''
|'''उदगिरी शुगर ॲंडअँड पॉवर लि.'''
|बामणी-पारे, खानापूर(विटा)
|-