"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1722203 by 2405:204:9710:CECE:2AC7:DDFD:3341:3B1 on 2019-12-17T02:52:14Z
ओळ १४:
* १ नागरी वापर - घरगुती वापरातून तसेच सार्वजनिक ठिकाणांवरून आलेले. उदा: शाळा, कॉलेज, समारंभ हॉल, रुग्णालये इत्यादि.
* २ औद्योगिक वापर - कारखाने
* ३ पावसाळी - पाउस पडल्यानंतर जे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये घुसते असे पाणी देखील प्रदूषित होते.आजकाल शहरांमध्ये बराचसा भाग हा सिमेंट कॉंक्रिटकाँक्रिट, डांबर, फरशी अश्यानी आच्छादित असतो. पावसाचे पाणी अश्या भागावर पडल्यानंतर ते जमिनीत न मुरता जवळच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकेत घुसते हे पाणी सांडपाण्यामध्ये मिसळून पण दूषित होते तसेच रस्ते नाले यामधील घाण बरोबर आणल्यामुळे देखील दूषित होते. या पाण्याचा प्रवाह नेहेमीच्या सांडपाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. व हे सगळे पाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात घेणे अशक्य असते. त्यासाठी या पाण्याचे नियोजन पण महत्त्वाचे आहे. असे पाणी शुद्ध करण्यापेक्षा ते थोडावेळ मोठ्या टाक्यांमध्ये साठवून नदीच्या पात्रात हळूहळू सोडतात(Storm water tank ). अश्या पाण्याची प्रदुषणपातळी बरीच कमी झालेली असते. अश्या टाक्यांमुळे पुरावरती पण नियंत्रण मिळवता येते. भारतात अश्या प्रकारच्या टाक्यांची रचना होणे अत्यंत गरजेचे आहे जेणे करून नद्यांचे प्रदुषण कमी होईल व पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. असे पावसाळी पाण्याचा प्रवाहमापनाचे गणित अत्यंत क्लिष्ट पद्धत आहे, ती पद्धत बहुतकरुन पुरनियंत्रक अभियंत्यांकडे उपलब्ध असते.
 
नागरी विभाग- वर नमुद केल्या प्रमाणे साधारणपणे माणशी प्रतिदिन १०० लिटर प्रवाह असे मानतात.