"सान होजे देल काबो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1613472 by TivenBot on 2018-08-02T11:25:49Z
ओळ १:
'''सान होजे देल काबो''' हे [[मेक्सिको]]च्या [[बाशा कॅलिफोर्निया सुर]] राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले शहर आहे. जवळील [[काबो सान लुकास]] सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Ranking of World Tourism|दुवा=http://www.siimt.com/work/sites/siimt/resources/LocalContent/2014/10/Numeralia_Junio2012.pdf|प्रकाशक=Consejo de Promoción Turística de México|accessdate=3 September 2012|page=2|भाषा=स्पॅनिश|year=2011}}</ref> २०१०च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ६९,७८८ होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=San Jose del Cabo |दुवा=http://www.inegi.org.mx/est/contenidos/proyectos/ccpv/cpv2010/Default.aspx|work=Censo de Población y Vivienda 2010|publisher=INEGI|accessdate=3 September 2012|भाषा=स्पॅनिश}}</ref>
 
या शहराची स्थापना ''मिझियॉंमिझियाँ एस्तेरो दे लास पाल्मास दे सान होजे देल काबो अन्युइती'' नावाने [[इ.स. १७३०]] मध्ये झाली. [[कॅलिफोर्निया]] व मेक्सिकोतून [[फिलिपाइन्स]]ला येजा करणारी जहाजे येथे थांबून जवळील [[रियो सान होजे (मेक्सिको)|रियो सान होजे]] या नदीतून गोडे पाणी भरून घेत असत.<ref>Encyclopædia Britannica, Second edition, 1778, Edinburgh, page 1580. Scan of page can be found at http://www.hyzercreek.com/britannica.htm</ref>
 
[[लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या शहरास व बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.