"सायमन कमिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1696666 by 103.132.151.220 on 2019-08-10T04:40:50Z
ओळ १:
'''इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन''' ऊर्फ '''सायमन कमिशन''' हे [[इ.स. १९२७|१९२७]] साली [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या वसाहतींत]] घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९१९ या कायद्याप्रमाणे झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.१९१९ च्या कायद्याने कोणत्या सुधारणा झाल्या याचा अभ्यास करणे व भारतीयांंना नवीन योजना जाहीर करण्यासाठी सायमन कमिशनची नियूक्ती केली.या आयोगाचे अध्यक्ष सर [[जॉन सायमन]] यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास ''सायमन कमिशन'' असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी [[लाहोर|लाहोरातील]] एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात [[लाला लजपतराय]] गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.{{संदर्भ हवा}}
==सायमन कमिशन महत्त्वाचेमहत्वाचे मुद्धे ==
# सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
# वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.
ओळ १३:
# या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
# पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
# कॉंग्रेसनेकाँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
# गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.
# दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी कॉंग्रेसचेकाँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
# सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
# सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934