"सालादिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1407962 by सांगकाम्या on 2016-08-10T21:58:55Z
 
ओळ १९:
| तळटीपा =
}}
'''सालेह अद-दिन युसुफ इबिन अय्युब''' ({{lang-ar|صلاح الدين يوسف بن أيوب}}, [[कुर्दी भाषा]]: سه‌لاحه‌دین ئه‌یوبی) उर्फ '''सालादिन''' हा एक [[कुर्दी व्यक्ती|कुर्दी]] [[मुस्लिम]] व [[इजिप्त]] व [[सीरिया]]चा पहिला सुलतान होता. त्याने [[फ्रॅंकफ्रँक लोक|फ्रॅंकफ्रँक]] व इतर [[युरोप]]ीय लोकांची [[लेवांत]]वरील [[क्रुसेड]] रोखण्यासाठी मुस्लिमांची एकजूट केली.
 
कट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/सालादिन" पासून हुडकले