"सिद्धेश्वरी देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1597263 by ज on 2018-05-25T01:45:52Z
ओळ १३:
 
=== सांगीतिक कारकीर्द ===
कालांतराने सिद्धेश्वरी देवींनी देवासच्या [[रजब अली खॉंखाँ]] व लाहोरच्या इनायत खॉंखाँ यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. परंतु त्या बडे रामदास यांना आपले मुख्य गुरू मानत असत.
सिद्धेश्वरी देवी ख्याल गायन, ठुमरी (त्यांची खासियत) तसेच दादरा, चैती, कजरी इत्यादी शास्त्रीय संगीताचे प्रकार निष्णातपणे सादर करीत. अनेकदा त्या संपूर्ण रात्र गाण्याची मैफिल करत असत. उदाहरणार्थ, दरभंगा संस्थानच्या महाराजांच्या राजेशाही नौकानयनात त्या सारी रात्र गाण्याची मैफिल करायच्या.