"सुमात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1166461 by EmausBot on 2013-04-07T03:26:25Z
ओळ १६:
 
== नावाची व्युत्पत्ती ==
प्राचीन काळात सुमात्राला ''सुवर्णद्वीप'' किंवा ''सुवर्णभूमी'' या [[संस्कृत]] नावांनी ओळखले जायचे. हे नाव कदाचित तेथील सापडणाऱ्या सोन्यामुळे असावे.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=A Kingdom of Words: Language and Power in Sumatra|आडनाव=ड्रकार्ड|पहिलेनाव=जेन|प्रकाशक=ऑक्सफर्ड विद्यापीठ|दिनांक=१९९९|आयएसबीएन=983560035X}}</ref> [[अरब]] नकाशेकारांनी इसवी सनाच्या १० ते तेराव्या शतकात याचे नाव ''लामरी'' (लामुरी, लांब्री किंवा रामनी) असल्याचे नमूद केले होते. सुमात्रा हे नाव इसवी सनाच्या १४व्या शतकात रूढ झाले. हे नाव [[समुद्र वंश|समुद्र वंशाच्या]] राजांमुळे पडले. इसवी सनाच्या १९व्या शतकात युरोपीय लेखकांच्या मते सुमात्रात राहणार्‍या लोकांना आपल्याच बेटाचे नाव माहिती नव्हते.<ref>{{स्रोत पुस्तक| शीर्षक=An Indonesian Frontier: Acehnese and Other Histories of Sumatra| आडनाव=रीड| पहिलेनाव=ॲंथोनीअँथोनी| आयएसबीएन=9971692988| दिनांक=2005 |प्रकाशक=नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर प्रेस}}</ref>
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुमात्रा" पासून हुडकले