"सॅन अँटोनियो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1511693 by V.narsikar on 2017-09-19T16:57:08Z
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = सॅन ॲंटोनियोअँटोनियो
| स्थानिक = San Antonio
| चित्र = SA Montage Nima.png
ओळ २३:
|nostub = yes
}}
'''सॅन ॲंटोनियोअँटोनियो''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १३.२७ लाख वस्ती असलेले हे शहर लोकसंख्येनुसार अमेरिकेतील सातव्या क्रमांकाचे शहर आहे. मध्य टेक्सासमधील हे शहर अमेरिकेच्या नैऋत्य भागाची सांस्कृतिक राजधानी समजले जाते.
 
येथील [[अलामो]] हा [[भुईकोट]] किल्ला प्रसिद्ध आहे.
ओळ २९:
== इतिहास ==
==भूगोल==
सॅन ॲंटोनियोअँटोनियो शहर टेक्सासच्या मध्य-दक्षिण भागात १,०६७.३ [[वर्ग किमी]] एवढ्या क्षेत्रफळाच्या भागावर वसले आहे.
=== हवामान ===
दक्षिण अमेरिकेमधील इतर भागांप्रमाणे येथील हवामान देखील उष्ण व रुक्ष आहे.
{{Weather box
|location = सॅन ॲंटोनियोअँटोनियो
|single line = y
|Jan record high F = 89
ओळ १७०:
|accessdate=2008-08-11}}</ref>
}}
२०१० सालच्या जनगणनेनुसार सॅन ॲंटोनियोचीअँटोनियोची लोकसंख्या १३,२७,४०७ इतकी होती जी २००० सालच्या तुलनेत १६ टक्के अधिक आहे. टेक्सासमधील इतर शहरांप्रमाणे येथे देखील [[मेक्सिको|मेक्सिकन]] संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. येथील ८६.२ टक्के लोक [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकन]] वंशाचे आहेत.
 
== अर्थव्यवस्था ==
==वाहतूक==
* [[सान ॲंटोनियोअँटोनियो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या शहरास विमानसेवा पुरवतो.
 
== खेळ ==
[[सॅन ॲंटोनियोअँटोनियो स्पर्स]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन|एन.बी.ए.]] संघ सॅन ॲंटोनियोमधीलअँटोनियोमधील प्रमुख व्यावसायिक संघ आहे.
 
== गॅलरी ==
ओळ २००:
*[http://www.sanantonio.gov अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.visitsanantonio.com/ पर्यटन]
*{{wikivoyage|San Antonio|सॅन ॲंटोनियोअँटोनियो}}
{{कॉमन्स|San Antonio|सॅन ॲंटोनियोअँटोनियो}}
 
{{अमेरिकेमधील मोठी शहरे}}
 
[[वर्ग:सॅन ॲंटोनियोअँटोनियो| ]]
[[वर्ग:टेक्सासमधील शहरे]]