"सेंट लुसिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Bot: Reverted to revision 1419253 by Pkule on 2016-10-23T07:23:12Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1419253 by Pkule on 2016-10-23T07:23:12Z)
 
|सरकार_प्रकार = संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
|राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव = [[केनी ॲंथनीअँथनी]]
|राष्ट्र_गीत = ''Sons and Daughters of Saint Lucia''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २२ फेब्रुवारी १९७९ ([[युनायटेड किंग्डम]]पासून)
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''सेंट लुसिया''' ({{lang-en|Saint Lucia}}; {{lang-fr|Sainte-Lucie}}) हा [[कॅरिबियन]]मधील एक द्वीप-[[देश]] आहे. सेंट लुसिया पूर्व [[कॅरिबियन समुद्र]]ामध्ये [[अटलांटिक महासागर]]ाच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो [[लेसर ॲंटिल्सअँटिल्स]]चा भाग आहे. सेंट लुसियाच्या उत्तरेस [[मार्टिनिक]], दक्षिणेस [[सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स|सेंट व्हिन्सेंट]] तर आग्नेयेस [[बार्बाडोस]] ही बेटे आहेत. [[कॅस्ट्रीझ]] ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठे शहर असून देशाच्या १.७३ लाख लोकसंखेच्या ३२ टक्के रहिवासी कॅस्ट्रीझमध्ये राहतात.
 
इ.स. १६६० साली येथे [[फ्रान्स|फ्रेंच]] दाखल झाले. त्यानंतर १८१४ सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळवण्यासाठी फ्रान्स व [[इंग्लंड]]ने १४ वेळा लढाया केल्या. १८१४ साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला. २२ फेब्रुवारी १९७९ रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले. [[जॉन कॉम्प्टन]] हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता. सध्या सेंट लुसिया [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक अध्यक्षपद आहे.
२७,९३७

संपादने