"सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1382454 by CommonsDelinker on 2016-03-04T08:49:30Z
ओळ १:
[[चित्र:Seal of the Central Intelligence Agency.svg|right|200 px|thumb|सी.आय.ए.चा लोगो]]
'''सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी''' (सी.आय.ए.) ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Central Intelligence Agency) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[सरकार]]ची आंतरराष्ट्रीय [[हेर]]गिरी करणारी [[गुप्तहेर संस्था]] आहे. [[इ.स. १९४७]] साली स्थापन झालेल्या ह्या सरकारी संस्थेचे मुख्यालय [[व्हर्जिनिया]] राज्याच्या [[लॅंग्लीलँग्ली]] ह्या शहरामध्ये आहे. सी.आय.ए.चे [[जग]]भर सुमारे २०,००० कर्मचारी व हेर कार्यरत आहेत.
 
[[वर्ग:हेरसंस्था]]