"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1705490 by Mahendra.adt on 2019-09-18T13:49:06Z
ओळ ३:
सेल्सिअस तापमान [[मापनप्रणाली]]नुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) सेल्सियस तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची [[वाफ]] ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे. हे अतिलंबित (extrapolate) करता, - २७३.१५° सेल्सिअस हे निरपेक्ष (absolute) शून्य तपमान आहे.
 
या तापमानाचे एकक [[ॲंडर्सअँडर्स सेल्सियस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
 
सेल्सियसला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेल्सियस" पासून हुडकले