"सोफिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1396723 by सांगकाम्या on 2016-06-04T03:55:21Z
ओळ २७:
'''सोफिया''' ({{lang-bg|София, Sofiya}}; {{ध्वनी-मदतीविना|Sofia.ogg|उच्चार}}) ही [[पूर्व युरोप]]ामधील [[बल्गेरिया]] ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे [[युरोपियन संघ]]ातील १२वे मोठे शहर आहे.
 
अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व [[बाल्कन]]मधील एक महत्त्वाचेमहत्वाचे शहर असलेले सोफिया सध्या बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.
 
== आंतरराष्ट्रीय संबंध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोफिया" पासून हुडकले