"स्कॉटलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1409025 by CommonsDelinker on 2016-08-17T19:49:33Z
ओळ ४४:
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
स्कॉटलंड या नावाचा सगळ्यात जुना उल्लेख इ.स.च्या दहाव्या शतकातील [[ॲंग्लोअँग्लो-सॅक्सन]] बखरीवजा पुस्तकात सापडतो. हा शब्द [[लॅटिन भाषा|लॅटिन भाषेतील]] ''स्कॉटी'' यावरुन आल्याचे समजले जाते. स्कॉटी हा शब्द [[गेल वंश|गेल वंशीय]] लोकांसाठी वापरला जात असे. त्यावरून लॅटिनमध्ये स्कॉटिया (गेल वंशीयांची भूमी) हा शब्द वापरला जाऊ लागला. स्कॉटियाचे पुढे स्कॉटलंड झाले.
 
मध्ययुगीन दंतकथेप्रमाणे स्कॉटलंडचे नाव [[इजिप्त]]च्या [[स्कॉटा]] या राजकुमारीच्या नावावरून आले आहे. या दंतकथेत स्कॉटाला गेल वंशीय प्रजेची आद्य माता समजले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कॉटलंड" पासून हुडकले