"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1726528 by Sandesh9822 on 2020-01-01T18:58:48Z
ओळ १४:
| पुरस्कार = कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर
| गाजलेले पुस्तक = ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम
| वडील_नाव = डॉ. फ्रॅंकफ्रँक हॉकिंग
| आई_नाव = इसोबेल हॉकिंग
| पत्नी_नाव = (१) जेन वाइल्ड, (२) इलेनी मेसन
ओळ २५:
== जन्म व बालपण ==
 
स्टीफन हॉकिंग यांचा [[जन्म]] ८ जानेवारी १९४२ या दिवशी [[ऑक्सफर्ड, इंग्लंड]] येथे झाला. त्यांचे [[वडील]] डॉ. फ्रॅंकफ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची [[आई]] इझाबेल ऑक्सफर्डची वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रॅंकफ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी [[दुसरे महायुद्ध]] चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना [[वाचन|वाचनाची]] खूप आवड होती.{{संदर्भ हवा}}
 
== शिक्षण ==
ओळ ३३:
== संशोधन ==
 
एकदा [[लंडन|लंडनमध्ये]] [[गणितज्ञ]] [[रॉजर पेनरोज]] यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.<br /> [[तारा|तार्‍यातील]] इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग '''सिंग्युलॅरिटीज ॲंडअँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम''' हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी [[इ.स. १९६६|१९६६]] सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.{{संदर्भ हवा}}
 
स्टीफन हॉकिंग यांनी नंतर [[कृष्णविवर]] या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर [[अल्बर्ट आइनस्टाइन|आइनस्टाइनच्या]] [[सापेक्षतावादाचा सिद्धांता]]ची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा [[पुंज यामिक]] आणि [[सापेक्षतावादाचा सिद्धांत]]ची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला '''हॉकिंग उत्सर्जन''' असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या '''नेचर''' या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
 
१९८० च्या दशकात हॉकिंग यांना [[ऑक्सफर्ड विद्यापीठ]], प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लॅंकेस्टरलँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
 
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.{{संदर्भ हवा}}