"स्पुतनिक-१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1669556 by TivenBot on 2019-03-06T07:44:49Z
ओळ १:
[[चार]] ऑक्टोबर [[१९५७]] ला [[रशिया]]ने पहिला मानवनिर्मित [[उपग्रह]] स्फुटनिक-१ अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास ८३ [[किलोग्रॅम]] वजनाचा होता. या उपग्रहास [[पृथ्वी]]भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ९८ [[मिनिट]] लागत. या उपग्रहात चार ॲंटिनाअँटिना व दोन [[रेडीओ]] ट्रान्समीटर होते.
[[सेरगई कोरोलयोव्ह]] हे स्पुतनिकचे चीफ डिझायनर होते.
== हे सुद्धा पहा ==