"इस्वाटिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1638928 by CommonsDelinker on 2018-11-06T22:28:54Z
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = स्वाझीलॅंडस्वाझीलँड
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Kingdom of Swaziland<br />Umbuso weSwatini
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = स्वाझीलॅंडचेस्वाझीलँडचे राजतंत्र
|राष्ट्र_ध्वज = Flag of Eswatini.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Swaziland.svg
ओळ ४०:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">मध्यम</span>
}}
'''स्वाझीलॅंडस्वाझीलँड''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण]] भागामधील एक छोटा [[भूपरिवेष्टित देश]] आहे. स्वाझीलॅंडच्यास्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला [[दक्षिण आफ्रिका]] व पूर्वेला [[मोझांबिक]] हे देश आहेत. स्वाझीलॅंडचास्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत ''न्ग्वाने'' किंवा ''स्वातिनी'' असाही होतो. स्वाझीलॅंडमध्येस्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात.
 
स्वाझीलंड हा एक अत्यंत गरीब देश असून या देशाची लोकसंख्या १ कोटी २० लाख आहे. देशातील तब्बल ६९ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असून त्यांना अवघ्या ८० रुपयांत दिवस ढकलावा लागतो. या देशात बेरोजगारीचा दर ४० टक्के असून तितकेच लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत.
 
स्वाझीलॅंडस्वाझीलँड एक मागासलेला देश असून येथील कमकुवत अर्थव्यवस्था व्यापारासाठी दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून आहे. स्वाझीलॅंडमध्येस्वाझीलँडमध्ये [[एड्स]] रोगाने थैमान घातले असून येथील २६.१ टक्के नागरिकांना [[एच.आय.व्ही.]] विषाणूची लागण झाली आहे जे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. एड्स रोगामुळे स्वाझीलॅंडच्यास्वाझीलँडच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ३१.८८ वर्षे हे येथील लोकांचे सरासरी आयुर्मान जगात नीचांकावर आहे. "स्वाझीलॅंडमधीलस्वाझीलँडमधील एड्सचा विळखा असाच राहिला तर ह्या देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल" ह्या शब्दांत [[संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम]] ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने येथील परिस्थितीचे वर्णन केले आहे.
 
== इतिहास ==