"हरबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1666394 by 2401:4900:36CC:F883:80BD:74DC:8B7E:79AC on 2019-02-18T14:16:33Z
ओळ १:
'''हरभरा''' किंवा हरबरा हे [[रब्बी हंगाम|रब्बी हंगामात]] पिकणारे एक [[कडधान्य]] आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात.
याचे मूळस्थान [[तुर्कस्तान]] आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात [[प्रथिने|प्रथिनांचा]] पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी [[नत्र]] उपलब्ध करुन देतो .हरभऱ्यापासून [[डाळ]],बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे मॉंलिकमाँलिक आणि ऑंक्झालिकआँक्झालिक ॲंसिडअँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते .हरभर्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.
 
==लागवड==
जमीनीचा प्रकार हलकी ,मध्यम ,व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळीपेरणीची वेळ १५ ऑंक्टोबरआँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा.वाण बीडीएन ९-३ ,फूले जी -५, फुले जी -१२ आयसीसीव्हि -२ ,फूले जी-५ -८१ -१-१ चाफा,जी -१२ ,आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५ ),विशाल (फुले -जी -८७ -२०७ ) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरीहेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाखबीजप्रक्रिया पेरणी पुर्वी रायझोबियमरायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे .
पेरणीचे अंतर ३० x १० सें .मीआंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पध्दती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते .कीड / रोग घाटे अळी ,मर ,मुळ कुजव्यापिकांची फेरपालट ज्वारी / गहू / बाजरी - हरभरा मका / ज्वारी
[[चित्र:Cicer arietinum 003.JPG|250px|right|हरबऱ्याचे झाड- हे फार नाजूक असते. 'हरबऱ्याच्या झाडावर चढविणे' अशी मराठीत एक म्हण आहे]]
ओळ १६:
*[[बंगाली]]: চণক चनका,
*[[गुजराती]]: ચણક चणो
*[[हिंदी भाषा]]: बटुरी, बूॅंटबूँट, चना, छोला
*[[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]]: ಕೀಸರಿಬೇಳೆ किसारीबेले
*[[काश्मिरी]]: चन
"https://mr.wikipedia.org/wiki/हरबरा" पासून हुडकले