"हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1652399 by TivenBot on 2018-12-28T14:11:04Z
ओळ १:
{{Infobox airport
| name = हॉंगहाँग कॉंगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename = 香港國際機場
| nativename-a =
ओळ ११:
| type = जाहीर
| owner =
| operator = हॉंगहाँग कॉंगकाँग विमानतळ प्राधिकरण
| city-served = [[हॉंगहाँग कॉंगकाँग]]
| location = चेक लाप कोक, [[हॉंगहाँग कॉंगकाँग]]
| hub = [[कॅथे पॅसिफिक]]<br />[[कॅथे ड्रॅगन]]<br />[[हॉंगहाँग कॉंगकाँग एअरलाइन्स]]<br />[[एच.के. एक्सप्रेस]]<br />[[यू.पी.एस. एरलाइन्स]]
| elevation-f = २८
| elevation-m = ९
ओळ ३२:
}}
[[चित्र:VT-ALF - 777-237 LR - Air India - Hong Kong (8053508338).jpg|250 px|इवलेसे|येथे उतरणारे [[एअर इंडिया]]चे [[बोईंग ७७७]] विमान]]
'''हॉंगहाँग कॉंगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|HKG|VHHH}} हा [[हॉंगहाँग कॉंगकाँग]] शहरामधील प्रमुख [[विमानतळ]] आहे. चेप लाक कोक नावाच्या एका कृत्रिम [[बेट]]ावर बांधला गेलेला हा विमानतळ १९९८ सालापासून वापरात आहे. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या हॉंगहाँग कॉंगकाँग विमानतळाची मुख्य इमारत १९९८ साली सर्वात मोठी विमानतळ इमारत होती. २०१२ साली सुमारे ५.६ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला तसेच येथून ४०,६०,२८१ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली ज्याबाबतीत ह्याचा जगात पहिला क्रमांक आहे.
 
[[कॅथे पॅसिफिक]], [[ड्रॅगनएअर]], [[यू.पी.एस. एरलाइन्स]] इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा हॉंगहाँग कॉंगकाँग विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १५० हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.
 
 
ओळ ४१:
{{Commons|Hong Kong International Airport|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:हॉंगहाँग कॉंगमधीलकाँगमधील विमानतळ|वि]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय विमानतळ]]