"हान चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1715845 by Chongkian on 2019-11-15T04:41:49Z
ओळ १:
[[File:Tang Wei 2008.jpg|thumb|हान चीनी]]
 
'''हान चीनी''' हा [[चीन]] देशात उगम पावलेला जगातील सर्वात मोठा वंश आहे. हान चिनी वंशाचे लोक [[चीन]], [[तैवान]], [[हॉंगहाँग कॉंगकाँग]] व [[सिंगापूर]] येथे प्रामुख्याने आहेत.
 
चीनच्या लोकसंख्येपैकी ९२%, तैवानमध्ये ९८% तर सिंगापूरमध्ये ७०% लोक हान चिनी आहेत. जगात अंदाजे १,३१,०१,५८,८५१ किंवा जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे २०% लोक ह्या वंशाचे आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/हान_चिनी" पासून हुडकले