"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1704993 by 2402:8100:30A2:19A8:2298:639F:A92F:76AB on 2019-09-16T15:31:54Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1704993 by 2402:8100:30A2:19A8:2298:639F:A92F:76AB on 2019-09-16T15:31:54Z)
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे
अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.
भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत.आपला देश समनतेला महत्त्वमहत्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.हिंदी ला देवनागरी लिपी मध्ये लिहीतात.
 
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
२७,९३७

संपादने