"हिरोशिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
छो
Bot: Reverted to revision 1388964 by अभय नातू on 2016-04-08T02:58:18Z
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Bot: Reverted to revision 1388964 by अभय नातू on 2016-04-08T02:58:18Z)
'''हिरोशिमा''' ({{lang-ja|広島市}}) ही [[जपान]] देशाच्या [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा प्रभागाची]] राजधानी व [[चुगोकू]] प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.
 
हिरोशिमा शहरावर [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धामध्ये]] [[हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला|परमाणूबॉंबचापरमाणूबाँबचा हल्ला]] झाला होता. दुसऱ्यादुसर्या महायुद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार जमिनीवर केलेल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. [[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा बेचिराख झाले होते.
 
 
२७,९३७

संपादने