"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1725174 by 2401:4900:197A:77F4:AC6B:4DFF:FE23:232A on 2019-12-27T11:59:51Z
ओळ ६१:
बराच काळ जादूगार समाजाची साधारण परिस्थिती वरीलप्रमाणे होती .
 
===हॉगवॉर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲंडअँड विझार्डी / हॉगवॉर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालय===
 
हॅरी पॉटरच्या जगात जादूचं तंत्रशुद्ध शिक्षण देणारी 11 विद्यालयं आहेत . त्यापैकी ब्रिटन मधलं विद्यालय म्हणजे हॉगवॉर्ट्स. हॉगवॉर्ट्सची स्थापना सुमारे एक हजार वर्षांपूर्वी केली गेली . गॉड्रिक ग्रिफिनडोर / ग्राइफिन्डॉर , सलझार स्लिदरीन / स्लायदेरीन , रोवेना रेव्हनक्लॉ आणि हेल्गा हफलपफ या चार असामान्य प्रतिभावंत जादूगारांनी हॉगवर्ट्सची स्थापना केली .
ओळ ६७:
चौघांनी चार हाऊस निर्माण केले . जादुई शक्ती असलेल्या मुलांचं वर्गीकरण ठराविक गुणांनुसार या चार हाऊसेस मध्ये केलं जाऊ लागलं .
 
गॉडरिक ग्राइफिन्डोर यांनी आपल्या ग्रायफिन्डोर हाऊसमध्ये धैर्यवान , शूर , निधड्या छातीच्या मुलांना घेतलं जाईल असं ठरवलं . रोवेना रेव्हनक्लॉ यांनी रेव्हनक्लॉ हाऊस मध्ये बुद्धिमान , प्रतिभासंपन्न मुलांना घेतलं जाईल असं घोषित केलं , सलझार स्लायदेरीन यांनी शुद्ध रक्त , हुशार , महत्त्वाकांक्षीमहत्वाकांक्षी , धूर्त आणि वेळप्रसंगी हवे ते साध्य करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करणे , स्वहिताला सर्वोच्च महत्त्वमहत्व देणे हे गुण महत्त्वाचेमहत्वाचे मानून अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्लायदेरीन हाऊस मध्ये समाविष्ट करण्याचं ठरवलं तर हेल्गा यांनी मेहनत कष्ट घेण्याची तयारी असलेले , निष्ठापूर्ण , समंजस , प्रेमळ विद्यार्थी आपण आपल्या हफलपफ हाऊस मध्ये घेऊ असं सांगितलं .
 
हॉगवार्ट्सची इमारत म्हणजे एक प्रचंड किल्ला आहे . ज्यात अनेक मजले , बुरुज , गुप्त खोल्या , तळघरे वगैरे आहेत . हि इमारत व तिच्या आसपासचा काही एकर परिसरावर मगल लोकांना तो दिसू नये अशी जादू करण्यात आली आहे . जर एखादा मगल मनुष्य तिथे गेला तर " धोका ! दूर राहा ! प्रवेश करू नका ! " असा संदेश लिहिलेली पाटी एका ओसाड , उध्वस्त इमारतीवर लावलेली दिसते .
ओळ ८५:
|-
| १
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]
| align=center | ३० जून १९९७
|-
| २
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स]]
| align=center | २ जुलै १९९८
|-
| ३
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड द प्रिझनर ऑफ अझकबान]]
| align=center | ८ जुलै १९९९
|-
| ४
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड द गॉब्लेट ऑफ फायर]]
| align=center | ८ जुलै २०००
|-
| ५
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड ऑर्डर ऑफ फिनिक्स]]
| align=center | २१ जून २००३
|-
| ६
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड हाफ ब्लड प्रिंस]]
| align=center | १६ जुलै २००५
|-
| ७
| align=center | [[हॅरी पॉटर ॲंडअँड द डेथली हॅलोज]]
| align=center | २१ जुलै २००७
|}
ओळ ११९:
# [[हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान (चित्रपट)|हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान]] (हॅरी पॉटर आणि अझ्काबानचा कैदी)
# [[हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर (चित्रपट)|हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर]] (हॅरी पॉटर आणि अग्निचषक)
# [[हॅरी पॉटर ॲंडअँड ऑर्डर ऑफ फिनिक्स (चित्रपट)|हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स]] (हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना)
# [[हॅरी पॉटर अ‍ॅन्ड हाफ ब्लड प्रिन्स (चित्रपट)|हॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स]] (हॅरी पॉटर आणि अर्ध्या शुद्ध रक्ताचा राजकुमार)
# [[हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १ (चित्रपट)|हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १]] (हॅरी पॉटर आणि मृत्यूदेवतेच्या भेटी)
ओळ १२८:
* [[रॉन विजली]] - हॅरीचा वर्गमित्र
* [[हर्मायोनी ग्रेंजर]] - हॅरीची वर्गमैत्रिण
* [[नेव्हिल लॉंगबोटमलाँगबोटम]] - हॅरीचा वर्गमित्र
* [[आल्बस डंबलडोर]] - हॉग्वार्ट्झ शाळेचे मुख्याध्यापक
* [[सेव्हेरस स्नेप]] - हॉग्वार्ट्झ शाळेमधील एक शिक्षक
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले