"हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1251222 by Abhijitsathe on 2014-05-30T05:47:06Z
ओळ १:
'''हॉकी चॅंपियन्सचँपियन्स चॅलेंज १''' (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय [[हॉकी]] स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी [[आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळ]]ाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.
 
==इतिहास==