"६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1394441 by सांगकाम्या on 2016-05-21T21:02:36Z
ओळ ४:
छोटय़ा [[बर्फ|बर्फाच्या]] गोळ्यासारख्या धूमकेतूमध्ये विश्वातील मूळ अवशेष दडलेले आहेत असा अंदाज आहे. [[सौरमाला]] तयार झाल्यानंतर राहिलेले अवशेष या धूमकेतूंनी साडेचार अब्ज वर्षांपूर्वी त्यांच्यात साठवून ठेवले आहेत असे मानले जाते.
==अवकाश मोहिम==
[[रोसेटा अवकाश मोहिम|रोसेटा मोहिमेत]] धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जात आहे. युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाशयान २ मार्च २००४ मध्ये या धूमकेतूच्या दिशेने पाठवले होते. या मोहिमेत धुमकेतूचा उपग्रह आणि अवरतरक (लॅंडरलँडर) असे दोन भाग आहेत. त्यामुळे कक्षेतून धूमकेतूचे निरीक्षण आणि धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरवलेल्या [[फिली अवतरक]] (लॅंडरलँडर) असे त्याचे दोन भाग आहेत. अवतरकाने तेथे खणायला सुरुवात केली त्यामुळे तेथूनही नमुने किंवा त्यांची छायाचित्रे मिळत आहेत. या मोहिमेद्वारे धूमकेतूची [[घनता]], त्यावरील [[तापमान]], वातावरण, त्यामध्ये असलेली खनिजे, रासायनिक [[मूलद्रव्य]], त्यात असलेले [[वायू]] यांची माहिती मिळू शकेल. धूमकेतूवर यान उतरवण्याची ही पहिलीच अवकाश मोहीम आहे.
== हे सुद्धा पाहा==
* [[हॅले धूमकेतू]]