"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८९:
भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग,कडक आणि मादक चव,ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहा मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडतो.
आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळा.
उत्पादन
वर्ष २००३ पर्यंत पूर्ण विश्व मध्ये चहा चे उत्पादन ३.१५ मिलियन टन वार्षिक होते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, व त्या नंतर चीन चे स्थान होते (अाता चीन ने भारताशी या क्षेत्रात बाजी मारली आहे) अन्य प्रमुख उत्पादक देशात श्रीलंका आणि कीनिया या नंतर महत्त्वपूर्ण स्थानावर आहे. चीन च अाता एकमात्र असा देश आहे जो सुमारे प्रत्येक प्रकार च्या चहा चे मोठ्याप्रमाणात औद्योगिक उत्पादन करताे.
 
=चहा वेळ=
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले