"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५०:
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाका. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याची पाने टाका.उकळल्यावर मध किंवा साखर घाला. हवी असल्यास तुळशीची पाने घाला. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊ शकता.
सूचना : नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवा.
बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोन चहा हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्वागत करताना देतात. कॅंफेनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे. बुरंश पाने चहाची चव वाढवतानाचवाढवतात आणि त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.
भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.
 
फायदे :
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो. बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
 
==शीर चहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले