"विजया जहागीरदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १२ सप्टेंबर १९३२
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारतइंदूर]]
| मृत्यू_दिनांक = १ एप्रिल २०२०
| मृत्यू_स्थान = ,[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत]]ीय
Line ३० ⟶ २९:
| तळटीपा =
}}
विजया जहागीरदार (जन्म : [[इंदूर]], १२ सप्टेंबर १९३२; मृत्यू : [[सोलापूर]], १ एप्रिल २०२०) या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका व कवयित्री होत्या. बालसाहित्यकार म्हणून त्या जास्त परिचित आहेत. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. सोलापूरचे २००६ साली झालेले २०वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन विजया जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.
 
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या 'ययातिकन्या माधवी' आणि 'काव्य कोडी' या पुस्तकाचे वाचन झाले होते.