"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ २२:
 
== '''प्लास्टिक प्रदूषण''' ==
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली,. २०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.[[इंडोनेशिया]] हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
 
== '''आर्थिक व्यवस्था''' ==
ओळ ३१:
पर्यटन व्यवसाय देशाच्या वार्षिक सकलन उत्पादनात महत्त्वाचे काम करतो पण तरीही शेती या बेटावरची रोजगाराची मुख्य साधन आहे.मासेमारी देखील येथे बघण्यात येते.येथील कारागीर जे विविध हस्तकला बनवितात या साठी देखील बाली प्रसिद्ध आहे,या हस्तकलेमध्ये बटिक आणि इकत हे कापड,लाकडवरील कोरीव काम,दगडावरील कोरीव काम,चित्रकला, चांदीची भांडी यांचा समावेश आहे.प्रत्येक गाव एक कला निवडतो आणि त्याच वस्तू बनवितो उदा.आवाज करणारे झुंबर किंवा लाकडी वस्तू ई.
 
१९६३ मध्ये बाली बीच नावाचे हॉटेल सनुर येथे सुकारपो द्वारे बांधण्यात आले आणि तेव्हा पासूनच येथील पर्यटन क्षेत्राला वाव मिळाला ,या आधी संपूर्ण बेटावर फक्त ३ हॉटेल होती. हळू हळू संपूर्ण बाली मध्ये हॉटेलच्या बांधकामाची कामे सुरू झाली. १९७० मध्ये गुराह राय आंतरराषट्रीय विमानतळ झाले आणि पर्यटक आणखीनच वाढलेत.बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत.२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल ॲंड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, [[ग्रीस]] नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.
कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत
२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल ॲंड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, ग्रीस नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
 
=='''संस्कृती'''==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले