"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
No edit summary
ओळ २३:
== '''प्लास्टिक प्रदूषण''' ==
मागील वर्षी बाली येथे जवळ जवळ ५-७ दशलक्ष पर्यटकांनी हजेरी लावली,२०१७ च्या शेवटाला येथे कचरा आणीबाणी जाहीर करण्यात आली कारण येथे ३.६ मैलांपर्यंत समुद्रकिनारा वर प्लास्टिक समुद्री लाटांमुळे येत होते. या सगळ्यामुळे पर्यटकांची गर्दी कमी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.[[इंडोनेशिया]] हे जगातील सर्वात वाईट प्रदूषण करणाऱ्यांपैकी एक देश मानला जातो, हा देश जगातील १०% इतके प्लास्टिक प्रदूषण करतो,इथली राजधानी जकार्ता येथे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता बघायला मिळते.
 
<br />
 
== '''आर्थिक व्यवस्था''' ==
Line ३० ⟶ २८:
१९७० च्या काळात बाली येथील अर्थव्यवस्था शेती प्रधान होती, पण आता पर्यटन हा इथला मुख्य व्यवसाय आहे आणि म्हणूनच बाली हे इंडोनेशिया मधील श्रीमंत क्षेत्र आहे.२००३ बाली ची ८०% अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून होती परंतु ही अर्थव्यवस्था २००२ आणि २००५ मध्ये इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे कोलमडली.तेव्हा पासून आज पर्यंत यात बरीच सुधारणा झालेली आहे.
 
== '''शेती''' ==
 
'''शेती'''
पर्यटन व्यवसाय देशाच्या वार्षिक सकलन उत्पादनात महत्त्वाचे काम करतो पण तरीही शेती या बेटावरची रोजगाराची मुख्य साधन आहे.मासेमारी देखील येथे बघण्यात येते.येथील कारागीर जे विविध हस्तकला बनवितात या साठी देखील बाली प्रसिद्ध आहे,या हस्तकलेमध्ये बटिक आणि इकत हे कापड,लाकडवरील कोरीव काम,दगडावरील कोरीव काम,चित्रकला, चांदीची भांडी यांचा समावेश आहे.प्रत्येक गाव एक कला निवडतो आणि त्याच वस्तू बनवितो उदा.आवाज करणारे झुंबर किंवा लाकडी वस्तू ई.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले