"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रचना
सुधारणा
ओळ १:
<br />[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
'''{{लेखनाव}}''' (जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पाहिलेपहिले भारतीय आहेत.
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-11यानातून११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
 
राकेश शर्मा पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांच्याशी अंतराळातून बोलत होते. "अंतराळातून भारत कसा दिसतो?", या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.
 
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.