"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
रचना
ओळ १:
<br />[[File:Rakesh_sharma.jpg|thumb]]
राकेश शर्मा
'''{{लेखनाव}}''' (जन्म : १३ जानेवारी १९४९) [[File:Rakesh_sharmaहे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.jpg|thumb]]
'''{{लेखनाव}}''' हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी [[भारत]]-[[रशिया]] अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत [[रशिया]]च्या सोयूझ टी-11यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
 
Line ८ ⟶ ७:
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.
 
नंतर च्यानंतरच्या काळात त्यांचा [[अशोक चक्र पुरस्कार|अशोक चक्र]] देऊन सन्मान केला गेला.