"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तक्ता जोडला
चाचणी
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{काम चालू}}
{{माहितीचौकट उद्रेक}}
'''२०२० मधील [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील [[कोरोनाव्हायरस|कोरोना विषाणू]] उद्रेक''' ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यात [[कोरोना व्हायरस]] (साथीचा रोग) च्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. राज्यात १ एप्रिल २०२० पर्यंत ३२० जणांना याची लागण झाली असून त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३९ जण पूर्ण बरे झालेले आहेत. <br>
राज्यातील ५० टक्के पेक्षा जास्त रुग्ण [[मुंबई]] महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर- [[पुणे]] जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठी एक 'हॉटस्पॉट' बनला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.deccanherald.com/specials/insight/mumbai-pune-belt-a-hotspot-of-covid-19-crisis-818770.html|शीर्षक=Mumbai-Pune belt: A hotspot of COVID-19 crisis|दिनांक=2020-03-28|संकेतस्थळ=Deccan Herald|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-01}}</ref>